फक्त मराठा प्रथम व पुनर्विवाह स्थळांची नोंदणी केली जाते
नोंदणीसाठी आपला बायोडाटा व फोटो आवश्यक
केंद्रामार्फत आपण निवड केलेल्या स्थळांना फोन संपर्क करणेस मदत केली जाते. स्थळांचा पाठपुरावा आपण करणेचा आहे(फक्त Gold Plan करिता).
पालकांनी एकमेकास जलद प्रतिसादाची भूमिका ठेवावी. जेणेकरून लग्न ठरणेस मदत होईल.
निवड केलेल्या स्थळांची व्यक्तिगत संपूर्ण माहिती आपण घेणेची आहे. भविष्यातील कोणत्याही समस्येस केंद्र जबाबदार राहणार नाही.
नोंदणी स्वतः ऑफिस मध्ये भेट देऊन करता येईल. ऑनलाइन माझे खातेवर रोख / डी.डी. / NEFT / IMPS / RTGS भरून करता येईल. रक्कम जमा केलेनंतर केंद्रास Whats App No. वरून किंवा ई-मेल द्वारे आपले नाव, पत्ता, फोन नंबर, भरलेल्या रक्कमेची पावती झेरॉक्स पाठवावी. यांनतर आय.डी. नंबर दिला जाईल.
नाव नोंदणी फी प्लॅन प्रमाणे १००० राहील. नोंदणी केले नंतर एकदा भरलेली फी परत केली जात नाही.
कोणत्याही स्थळाने खोटी माहिती दिल्यास अगर माहितीचा गैर वापर केलेस त्या स्थळाची माहिती/नोंदणी रद्द करण्याचा अधिकार केंद्रास राहील.
नोंदणी केले नंतर विवाह किती दिवसात जमेल याची केंद्र खात्री देत नाही, तथापि आपण सक्रीय राहिल्यास विवाह जमणेस मदत होईल.
लग्न केंद्रातून अगर बाहेरून झालेनंतर त्वरित केंद्रातून बायोडेटा फोटो काढणेस कळवावे.
सर्वोत्तम साथीदार | कमाल प्रतिसाद | 100% गोपनीयता
www.jivansobthi.com सर्व हक्क राखीव