मी श्री. बाजीराव पाटील (श्री बी.डी. पाटील) रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर. आपले स्वागत करतो.
मला जिल्ह्यातील नामाकीत “गोकुळ” या दुध संघात ३९ वर्षे सर्व्हिस करणेची संधी मिळाली. विशेषतः ग्रामीण भागात कामकाज असलेने जिल्ह्यातील बहुतांश भागातील लोकांचा संपर्क राहिला. त्यामुळे ग्रामीण जनतेबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली.
निवृत्ती नंतर सेवा करणेच्या प्रेरणेने “जीवन सोबती” मराठा वधुवर केंद्राची स्थापना करून अल्प फी मध्ये गेली दोन वर्षे यशस्वी चालू आहे. वैयक्तिक मार्गदर्शन, निवडलेल्या स्थळांना संपर्क यामुळे केंद्राचा अल्पावधीत प्रतिसाद वाढत गेला.
आता घर बसल्या आपल्या भागातील स्थळांची माहिती मिळण्याच्या उदेशाने केंद्राने वेब साईट चालू केली आहे. तरी आपणही आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करून सेवा करणेची संधी द्यावी.
Sr No. | Plan Name | Amount | Details |
---|---|---|---|
1 | फक्त वधून करिता | 500/- |
|
2 | Gold | 1000/- |
|
सर्वोत्तम साथीदार | कमाल प्रतिसाद | 100% गोपनीयता
www.jivansobthi.com सर्व हक्क राखीव